आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 20 SEP 2022 10:48AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2022 

 

देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 216.83 कोटी लस-मात्रा ((94.69 कोटी दुसरी मात्रा आणि 19.70 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 13,10,410 लस-मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 47,379

सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 0.11%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर  98.71%  

गेल्या 24 तासांत 4,676 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण  संख्या 4,39,67,34 इतकी झाली

गेल्या 24 तासांत 4,043 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.37%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.81%) 

आतापर्यंत एकूण 89.20  कोविड निदान चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24  तासांत 2,95,894 चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860759) Visitor Counter : 220