आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 19 SEP 2022 1:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 216.70 कोटी लस-मात्रा (94.67 कोटी दुसरी मात्रा आणि 19.59 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 13,59,361 लस-मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 48,027

सध्याची कोविड सक्रीय  रुग्ण संख्या 0.11%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.71%

गेल्या 24 तासांत 4,735 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,39,62,664 इतकी झाली

गेल्या 24 तासांत 4,858 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.76%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.78%)

आतापर्यंत एकूण 89.17 चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24  तासांत 1,75,935 चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

Jaydevi PS/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860523) Visitor Counter : 129