वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

एप्रिल-ऑगस्ट 2022 मध्ये एकूण (व्यापार व सेवा) निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 19.7 टक्क्यांची वाढ


भारताचा परदेश व्यापार: ऑगस्ट 2022

Posted On: 14 SEP 2022 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

ऑगस्ट 2022* मध्ये भारताची एकूण निर्यात (व्यापारी व सेवा एकत्रित) 57 अब्ज 47 कोटी अमेरिकी डॉलर असण्याचा   अंदाज आहे, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात 6.75 टक्क्यांची  वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022* मध्ये एकूण आयात 75 अब्ज 84 कोटी अमेरिकी डॉलर असण्याचा अंदाज आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 33.15 टक्क्यांनी वाढली आहे.

Table 1: ऑगस्ट 2022* मधील व्यापार

 

August 2022

(USD Billion)

August 2021

(USD Billion)

Growth vis-à-vis August 2021 (%)

Merchandise

Exports

33.92

33.38

1.62

Imports

61.90

45.09

37.28

Trade Balance

-27.98

-11.71

-138.88

Services*

Exports

23.54

20.45

15.12

Imports

13.94

11.87

17.47

Net of Services

9.60

8.59

11.86

Overall Trade (Merchandise+

Services) *

Exports

57.47

53.83

6.75

Imports

75.84

56.96

33.15

Trade Balance

-18.37

-3.13

-487.80

टीप: भारतीय रिझर्व्ह बँकेने  (आरबीआय)  जारी केलेली सेवा क्षेत्राची ताजी आकडेवारी जुलै 2022 ची आहे. ऑगस्ट 2022 ची माहिती हा  अंदाज असून  रिझर्व्ह बँकेच्या  नंतरच्या प्रकाशनाच्या आधारे सुधारित केला जाईल.  एप्रिल-ऑगस्ट 2021 चा डेटा त्रैमासिक आंतरराष्ट्रीय ताळेबंद आकडेवारी  वापरून यथाप्रमाण आधारावर सुधारित करण्यात आला आहे.

Fig 1: ऑगस्ट  2022*मधील एकूण व्यापार

 

एप्रिल-ऑगस्ट 2022* मध्ये भारताची एकूण निर्यात (व्यापारी व सेवा एकत्रित) 311 अब्ज 82 कोटी अमेरिकी डॉलर असण्याचा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 19.72 टक्क्यांची सकारात्मक वाढ दाखवतो. एप्रिल-ऑगस्ट 2022* मध्ये एकूण आयात 390 अब्ज 91 कोटी अमेरिकी डॉलर असण्याचा अंदाज आहे, ज्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 43.78 टक्के  वाढ दिसून आली आहे.

Table 2: एप्रिल-ऑगस्ट  2022*मधील व्यापार

 

April-August 2022

(USD Billion)

April-August 2021

(USD Billion)

Growth vis-à-vis April-August 2021 (%)

Merchandise

Exports

193.51

164.44

17.68

Imports

318.03

218.22

45.74

Trade Balance

-124.52

-53.78

-131.52

Services*

Exports

118.30

96.03

23.20

Imports

72.88

53.67

35.81

Net of Services

45.42

42.36

7.22

Overall Trade (Merchandise+

Services) *

Exports

311.82

260.46

19.72

Imports

390.91

271.88

43.78

Trade Balance

-79.10

-11.42

-592.61

* टीप: आरबीआयने जारी केलेली  सेवा क्षेत्राची ताजी आकडेवारी  जुलै 2022 साठी आहे. ऑगस्ट 2022 ची आकडेवारी  हा एक अंदाज आहे, जो आरबीआयच्या त्यानंतरच्या प्रकाशनाच्या आधारे सुधारित केला जाईल. (ii) एप्रिल-ऑगस्ट 2021 ची आकडेवारी  त्रैमासिक आंतराष्ट्रीय ताळेबंद वापरून यथाप्रमाण आधारावर सुधारित करण्यात आली  आहे.

Fig 2:एप्रिल -ऑगस्ट  2022*या कालावधीत एकूण व्यापार

 

मालाचा व्यापार

  • ऑगस्ट 2022 मध्ये व्यापारी मालाची निर्यात 33.92 अब्ज अमेरिकी डॉलर झाली . ती ऑगस्ट 2021 मध्ये 33.38 अब्ज अमेरिकी डॉलर होती.  यात 1.62 टक्क्यांची वाढ दिसते.
  • ऑगस्ट 2022 मध्ये व्यापारी मालाची आयात 61.90 अब्ज अमेरिकी डॉलर झाली. ती ऑगस्ट 2021 मध्ये 45.09 अब्ज अमेरिकी डॉलर होती. आयातीत 37.28 टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • ऑगस्ट 2022 मध्ये व्यापारी माल व्यापार तूट 27.98 अब्ज अमेरिकी डॉलर राहिली , तर ऑगस्ट 2021 मध्ये ती 11.71 अब्ज अमेरिकी डॉलर होती.  यात 138.88 टक्क्यांनी वाढली आहे.

Fig 3: ऑगस्ट  2022 मधील माल व्यापार   

 

S.Kulkarni /P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859372) Visitor Counter : 209