आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 215.16 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
12-14 वर्षे वयोगटात पहिली मात्रा म्हणून 4.06 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 47,176 गेल्या 24 तासांत, 5,221 नव्या रुग्णांची नोंद कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.71%
Posted On:
12 SEP 2022 9:37AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 215.26 कोटी (2,15,26,13,049) मात्रांचा टप्पा पार केला.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले.आतापर्यंत, 4.06 कोटीहून अधिक (4,06,32,848) अधिक किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 वर्धक मात्रांचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,14,577
|
2nd Dose
|
1,01,11,584
|
Precaution Dose
|
68,78,741
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,35,645
|
2nd Dose
|
1,77,07,068
|
Precaution Dose
|
1,33,85,144
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
4,06,32,848
|
2nd Dose
|
3,08,75,488
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,17,97,218
|
2nd Dose
|
5,26,64,357
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
56,09,21,518
|
2nd Dose
|
51,44,19,257
|
Precaution Dose
|
7,77,50,878
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,39,67,292
|
2nd Dose
|
19,66,44,742
|
Precaution Dose
|
4,15,23,140
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,76,25,858
|
2nd Dose
|
12,29,27,193
|
Precaution Dose
|
4,39,30,501
|
Precaution Dose
|
18,34,68,404
|
Total
|
2,15,26,13,049
|
भारतात उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 47,176 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण सक्रीय कोविड रुग्णांच्या 0.11% आहे.
परिणामी भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.71%.इतका आहे. गेल्या 24 तासांत 5,975 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,39,25,239 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 5,221 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 1,84,965 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.95 कोटींहून अधिक (88,95,93,391) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.72% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.82%इतका नोंदविला गेला आहे.
***
Gopal C/Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858627)
|