गृह मंत्रालय
एनएससीएन (के) निकी गटासोबत करण्यात आलेल्या युध्दविराम कराराचा कालावधी 8 सप्टेंबरपासून पुढील एका वर्षासाठी वाढविण्यात आला
प्रविष्टि तिथि:
07 SEP 2022 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
भारत सरकार आणि नागालँड राष्ट्रीय समाजवादी परिषद (के) निकी गट यांच्या दरम्यान युध्दविराम कराराची अंमलबजावणी सुरु आहे.
एनएससीएन(के)निकी गटासोबत करण्यात आलेल्या या कराराच्या अंमलबजावणीचा कालावधी 08 सप्टेंबर 2022 पासून एका वर्षासाठी वाढवून 07 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
G.Chippalkatti /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1857596)
आगंतुक पटल : 212