आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड अद्ययावत स्थिती
Posted On:
05 SEP 2022 9:34AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 213.52 कोटी लसमात्रा (94.36 कोटी दुसरी मात्रा आणि 16.82 कोटी खबरदारीच्या मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 32,31,895 लसमात्रा देण्यात आल्या.
सध्या देशांत उपचाराधीन रुग्णसंख्या 53,974
सक्रिय रुग्णांची टक्केवारी 0.12 टक्के
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.69 टक्के
गेल्या 24 तासांत एकूण 7,034 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 4,38,80,464 वर
गेल्या 24 तासांत, 5,910 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.60 %)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.15%)
आतापर्यंत देशांत एकूण 88.73 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, 2,27,313 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
***
JPS/MP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856751)
Visitor Counter : 139