PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
29 AUG 2022 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 29 ऑगस्ट 2022


- 211.91 cr Total Vaccine doses (94.19 cr Second Dose and 15.43 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 24,70,330 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 84,931
- Active cases stand at 0.19%
- Recovery Rate currently at 98.62%
- 9,206 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to4,38,02,993
- 7,591 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (4.58%)
- Weekly Positivity Rate (2.69%)
- 88.52 cr Total Tests conducted so far; 1,65,751 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 211.91 कोटी ( 2,11,91,05,738 ) मात्रांचा टप्पा पार केला.
देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2022 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 4.02 कोटीहून जास्त (4,02,61,326) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
भारतात उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 84,931 इतकी आहे. ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.19 % इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.62 % झाला आहे. गेल्या 24 तासात 9,206 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,38,02,993 झाली आहे.
गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 7,591 रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात एकूण 1,65,751 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.52 कोटींहून अधिक (88,52,08,552) चाचण्या केल्या आहेत.
देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.69 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.58 % आहे.
इतर अपडेट्स :-
S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855305)