संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माध्यमकर्मीं साठी डिफेन्स एक्स्पो-2022 ची नोंदणी

Posted On: 28 AUG 2022 10:36PM by PIB Mumbai

 

माध्यमकर्मींसाठी DefExpo-2022, भारतीय संरक्षण विषयक सामुग्री निर्मिती उद्योगाची निर्यात क्षमता मांडणारं प्रदर्शनाची  नोंदणी आज फक्त अशा प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांसाठी सुरु करण्यात आली आहेज्यांनी या आधी ( फेब्रुवारी 2022) नोंदणी केलेली नाही. ही नोंदणी येत्या  05 सप्टेंबर पर्यंत  सुरू राहील.

या वर्षी फेब्रुवारी मध्ये जे DefExpo-2022 होणार होते त्यासाठी   याआधी नोंदणी केलेल्या माध्यमकर्मींनी, मीडिया नोंदणी वेबपेजला भेट द्यावी आणि पूर्वी भरलेले तपशील, येत्या 05 सप्टेंबर पर्यंत सत्यापित करावेत.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855123) अभ्यागत कक्ष : 149