पंतप्रधान कार्यालय
नवे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांच्या शपथविधीला पंतप्रधानांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2022 10:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताचे नवे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांच्या शपथ ग्रहण समारंभास उपस्थित होते. पंतप्रधानांनी यासंदर्भात एका ट्विट संदेशात म्हटले आहे की
आज सकाळीच मी भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या शपथविधी समारंभास उपस्थित राहिलो.
***
S.Tupe/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1854997)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam