आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड ताजी स्थिती
Posted On:
28 AUG 2022 11:15AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 211.66 कोटी लसमात्रा (94.18 कोटी दुसरी मात्रा आणि 15.20 कोटी खबरदारीची मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये, 26,53,964 इतक्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 86,591 इतकी आहे.
उपचाराधीन रूग्णांची आकडेवारी एकूण रूग्णसंख्येच्या 0.19 टक्के इतकी आहे.
रूग्ण बरे होण्याचा दर 98.62 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासांमध्ये, 9,999 रूग्ण कोविडमुक्त झालेआहेत; एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4,37,93,787 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासांमध्ये, 9,436 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.93 टक्के इतका आहे
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.70 टक्के इतका आहे
आतापर्यंत 88.50 कोटी एकूण चाचण्या पार पडल्या आहेत; गेल्या 24 तासांमध्ये, 3,22,551 इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
***
S.Tupe/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854953)
Visitor Counter : 155