सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगार स्थिती

Posted On: 25 AUG 2022 10:45AM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 25 ऑगस्ट 2022

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ)]  प्रगतीच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींच्या आधारे सप्टेंबर 2017 ते जून 2022 या कालावधीमध्ये देशातल्या रोजगाराच्या स्थिती संदर्भात प्रसिद्धी परिपत्रक जाहीर केले आहे .

या संदर्भात तपशीलवार नोंद येथे जोडण्यात आली आहे. 

***

ST/SB/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854301) Visitor Counter : 157