पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

Posted On: 22 AUG 2022 1:05PM by PIB Mumbai

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री  @ysjagan यांनी पंतप्रधानांची भेट घेतली."

असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

>

***

Jaydevi PS/BS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853547) Visitor Counter : 171