आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 20 AUG 2022 9:36AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 209.40 कोटी लसीच्या मात्रा( 93.91 दुसरी मात्रा,13.30 वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासांत 13,15,536 मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन सक्रीय रूग्णांची संख्या सध्या1,01,166 इतकी आहे

सक्रीय रुग्ण संख्या सध्या 0.23%   इतकी आहे

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.58% इतका आहे

गेल्या 24 तासांत 13,900 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून, बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,36,99,435 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 13,272 नव्या रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.21%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.87%)

आतापर्यंत एकूण 88.21 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या असून; गेल्या 24  तासांमध्ये 3,15,231  चाचण्या करण्यात आल्या आहेत.


****

Madhav J./Sampada P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853275) Visitor Counter : 123