PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
18 AUG 2022 7:00PM by PIB Mumbai
- 208.95 cr Total Vaccine doses (93.86 cr Second Dose and 12.92 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 38,64,471 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 1,01,343
- Active cases stand at 0.23%
- Recovery Rate currently at 98.58%
- 16,251 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,36,70,315
- 12,608 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (3.48%)
- Weekly Positivity Rate (4.20%)
- 88.14 cr Total Tests conducted so far; 3,62,020 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 18 ऑगस्ट 2022
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसमात्रांच्या संख्येने 208.95 (2,08,95,79,722) कोटीचा टप्पा पार केला आहे. 2,77,65,601 सत्रांमधून हे साध्य करण्यात आले आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत, 3.98 कोटी (3,98,46,763) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक पहिली लसमात्रा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 वर्धक लसीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून देण्यास सुरूवात झाली.
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,01,343 इतकी आहे. देशातील एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 0.23 टक्के इतके आहे. परिणामस्वरूप, भारताचा कोविडमुक्तीचा दर सध्याच्या घडीला 98.58 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 16,251 रूग्ण कोविडमधून मुक्त झाले असून कोविडमुक्त झालेल्यांची एकत्रित संख्या (महासाथ सुरू झाल्यापासून) 4,36,70,315 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 12,608 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 3,62,020 कोविड-19 चाचण्या पार पडल्या आहेत. तर भारतात आतापर्यंत एकूण 88.14 कोटी (88,14,18,561) चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्याच्या घडीला 4.20 टक्के इतका आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.48 टक्के इतका आहे.
इतर अपडेट्स :
* * *
N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852959)
Visitor Counter : 130