आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 ताजी स्थिती

Posted On: 18 AUG 2022 9:34AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 208.95 कोटी लसमात्रा( 93.86 कोटी दुसरी मात्रा आणि 12.92 कोटी वर्धक  मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये, 38,64,471 इतक्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,01,343 इतकी आहे.

उपचाराधीन रूग्णांची आकडेवारी एकूण रूग्णसंख्येच्या 0.23 टक्के इतकी आहे.

रूग्ण  बरे होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.58 टक्के इतका आहे

गेल्या 24 तासांमध्ये, 16,251 रूग्ण कोविडमुक्त झाले आहेत,  कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4,36,70,315 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांमध्ये, 12,608 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या  घडीला 3.48 टक्के इतका आहे

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या  घडीला 4.20 टक्के इतका आहे

आतापर्यंत 88.14 कोटी एकूण चाचण्या पार पडल्या आहेत; गेल्या 24 तासांमध्ये, 3,62,020 इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

***

SushmaK/UmeshK/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852794) Visitor Counter : 113