आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 208.57 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.98 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,05,058

गेल्या 24 तासात 9,062 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.57 टक्के

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.38 टक्के

Posted On: 17 AUG 2022 9:48AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 208.57  (2,08,57,15,251) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,77,24,081 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.98  (3,98,04,269) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,219

2nd Dose

1,00,99,464

Precaution Dose

65,76,587

FLWs

1st Dose

1,84,33,087

2nd Dose

1,76,86,428

Precaution Dose

1,27,81,728

Age Group 12-14 years

1st Dose

3,98,04,269

2nd Dose

2,92,41,001

Age Group 15-18 years

1st Dose

6,14,89,319

2nd Dose

5,18,05,713

Age Group 18-44 years

1st Dose

56,00,96,197

2nd Dose

51,11,98,596

Precaution Dose

4,33,17,499

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,06,648

2nd Dose

19,58,58,894

Precaution Dose

2,62,10,265

Over 60 years

1st Dose

12,75,20,665

2nd Dose

12,24,13,734

Precaution Dose

3,69,61,938

Precaution Dose

12,58,48,017

Total

2,08,57,15,251

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,05,058  इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.24 टक्के इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.57 टक्के  झाला आहे.

गेल्या 24 तासांत 15,220 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,36,54,064. झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 9,062  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

  

गेल्या 24 तासात एकूण 3,64,038  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.10  (88,10,56,541) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.38 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.49 टक्के आहे.

***

S.Thakur/S.Bedekar/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852452) Visitor Counter : 216