आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 16 AUG 2022 12:27PM by PIB Mumbai

 

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 208.31 कोटी  लसीच्या मात्रा (93.80 कोटी दुसरी मात्रा,आणि 12.36 कोटी वर्धित मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 6,10,863  मात्रा देण्यात आल्या.

भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,11,252 इतकी आहे.

सध्याची सक्रीय रुग्णसंख्या 0.25%   इतकी आहे

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.56% इतका आहे

गेल्या 24 तासांत 15,040 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून, बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,36,38,844 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 8,813  नव्या रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.15%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.79% आहे

आतापर्यंत एकूण 88.06  कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24  तासांत 2,12,129 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Bedekar/S.Mohite/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852199) Visitor Counter : 154