राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी जगदीप धनखड यांना दिली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2022 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथविधी कार्यक्रमात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
S.Kulkarni/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850863)
आगंतुक पटल : 190