आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 11 AUG 2022 9:48AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 207 कोटी 29 लाख लसीच्या मात्रा (93.69 दुसरी मात्रा,11.49 खबरदारीच्या मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 25,75,389  मात्रा देण्यात आल्या.

भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,25,076 इतकी आहे

सध्याची सक्रीय रुग्णसंख्या 0.28% इतकी आहे

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.53% इतका आहे

गेल्या 24 तासांत 19,431 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून, बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,35,55,041 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 16,299  नव्या रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.58%) आहे

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.85%) आहे

आतापर्यंत एकूण 87.92  कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24  तासांत 3,56,153 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Thakur/S.Mohite/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1850797) Visitor Counter : 149