PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 03 AUG 2022 6:15PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.pnghttps://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 204.84 cr Total Vaccine doses (93.36 cr Second Dose and 9.47 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 23,49,651 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 1,37,057
  • Active cases stand at 0.31%
  • Recovery Rate currently at 98.49%
  • 19,823 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,34,03,610
  • 17,135 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (3.69%)
  • Weekly Positivity Rate (4.67%)
  • 87.63 cr Total Tests conducted so far; 4,64,919 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 3 ऑगस्‍ट 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 204.84 कोटीहून (2,04,84,30,732) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि हे 2,71,69,995 सत्रांमधून साध्य झाले आहे. 12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.91 कोटी (3,91,64,000) पौगंडावस्थेतील मुलांना कोविड-19 ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या1,37,057 इतकी आहे. देशातील एकूण पॉझिटिव्ह संख्येच्या तुलनेत उपचाराधीन रूग्णांची टक्केवारी 0.31 टक्के इतकी आहे. परिणामी, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर 98.49 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 19,823 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,34,03,610 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 17,135 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 4,64,919 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 87.63 कोटी (87,63,57,530) एकूण चाचण्या घेतल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.67 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.69 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

 

इतर अपडेट्स :

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1848045) Visitor Counter : 188