आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने केला 204.84 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार
12 ते 14 वयोगटातील किशोरांना 3.91 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 1,37,057
गेल्या 24 तासांत, 17,135 नवीन रूग्णांची नोंद
कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.49 टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 4.67 टक्के
Posted On:
03 AUG 2022 9:56AM by PIB Mumbai
आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 204.84 कोटीहून (2,04,84,30,732) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि हे 2,71,69,995 सत्रांमधून साध्य झाले आहे.
12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.91 कोटी (3,91,64,000) पौगंडावस्थेतील मुलांना कोविड-19 चा पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.
आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
|
|
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,12,126
|
2nd Dose
|
1,00,91,609
|
Precaution Dose
|
63,71,274
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,30,975
|
2nd Dose
|
1,76,73,597
|
Precaution Dose
|
1,23,43,049
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,91,64,000
|
2nd Dose
|
2,81,50,990
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,12,44,472
|
2nd Dose
|
5,11,61,641
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,96,10,506
|
2nd Dose
|
50,91,40,095
|
Precaution Dose
|
2,57,99,669
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,37,03,142
|
2nd Dose
|
19,53,59,973
|
Precaution Dose
|
1,70,95,408
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,74,51,621
|
2nd Dose
|
12,20,86,594
|
Precaution Dose
|
3,31,39,991
|
Precaution Dose
|
9,47,49,391
|
Total
|
|
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या1,37,057 इतकी आहे. देशातील एकूण पॉझिटिव्ह संख्येच्या तुलनेत उपचाराधीन रूग्णांची टक्केवारी 0.31 टक्के इतकी आहे.
परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर 98.49 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 19,823 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,34,03,610 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत, 17,135 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 4,64,919 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 87.63 कोटी (87,63,57,530) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.67 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.69 टक्के इतका नोंदवला गेला आहे
***
Suvarna B./UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847726)
Visitor Counter : 151