आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 - अद्ययावत माहिती

Posted On: 03 AUG 2022 9:42AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक  लसीकरण मोहिमे अंतर्गत


आतापर्यंत 204.84 कोटी लसीच्या मात्रा (93.36 कोटी दुसरी मात्रा आणि  9.47 वर्धित मात्रा ) देण्यात आल्या आहेत.


गेल्या 24 तासांत, 23,49,651  लसीच्या मात्रा देण्यात आल्या.


भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,37,057 इतकी आहे.


उपचाराधीन रूग्णांची टक्केवारी सध्या  0.31 टक्के  इतकी आहे.


कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.49 टक्के इतका आहे.


गेल्या 24 तासांत, 19,823 रूग्ण कोविडमुक्त झाले असून एकूण कोविडमुक्त रूग्णांची संख्या आता 4,34,03,610 इतकी झाली आहे.


गेल्या 24 तासांत, 17,135 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.69 टक्के आहे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.67 टक्के इतका आहे.


आतापर्यंत एकूण 87.63 कोटी चाचण्या पार पडल्या असून गेल्या 24 तासांत,4,64,919 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

***

Suvarna B./UK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847715) Visitor Counter : 202