PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 02 AUG 2022 7:00PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.pnghttps://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 204.6 cr Total Vaccine doses (93.33 cr Second Dose and 9.28 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 26,77,405 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 1,39,792
  • Active cases stand at 0.32%
  • Recovery Rate currently at 98.49%
  • 17,897 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,33,83,787
  • 13,734 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (3.34%)
  • Weekly Positivity Rate (4.79%)
  • 87.58 cr Total Tests conducted so far; 4,11,102 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 2 ऑगस्‍ट 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारतात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात एकूण 204.60 कोटींपेक्षा अधिक (2,04,60,81,081) लसी देण्यात आल्या आहेत, असं आज सकाळी 7 वाजतापर्यंतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. एकूण 2,71,14,804 सत्राद्वारे ह्या लसी देण्यात आल्या आहेत. देशांत 12 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च 2022 पासून लसीकरण सुरु झाले. या अंतर्गत आतापर्यंत 3.91 कोटींपेक्षा अधिक बालकांनी (3,91,03,881) लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तसेच, 18 ते 59 या वयोगटातील व्यक्तींसाठी 10 एप्रिल 2022 पासून खबरदारीचा उपाय म्हणून वर्धित लसमात्रा देण्याची मोहीम सुरु करण्यात आली.

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या  1,39,792 इतकी आहे. एकूण कोविड रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचं प्रमाण 0.32% इतके आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर, 98.49% इतका आहे.  गेल्या 24 तासांत, 17,897 रुग्ण कोविडमधून बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,33,83,787 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांत 13,734 नवे रुग्ण असल्याची नोंद झाली आहे.  

गेल्या 24 तासांत, कोविड-19 च्या एकूण 4,11,102 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात एकूण 87.58 Cr (87,58,92,611) चाचण्या करण्यात आल्या. देशांत सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर4.79% इतका असून  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर, 3.34% इतका आहे.

 

इतर अपडेट्स :

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847547) Visitor Counter : 290