आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 01 AUG 2022 9:07AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 204.34 कोटी लसीच्या मात्रा(93.29 दुसरी मात्रा,9.06 वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासांत 8,34,167 मात्रा देण्यात आल्या.

भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,43,989 इतकी आहे

सध्याची सक्रीय रुग्ण संख्या 0.33%   इतकी आहे

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.48% इतका आहे

गेल्या 24 तासांत 16,112 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,33,65,890 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 16,444 नव्या रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (6.01%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.80%)

आतापर्यंत एकूण 87.54 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून 2,73,888 चाचण्या गेल्या 24  तासांमध्ये करण्यात आल्या


****

Jaydevi PS /SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846879) Visitor Counter : 118