आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19  बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 30 JUL 2022 7:48PM by PIB Mumbai

 

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 203 कोटी 94 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. (93.25 कोटी दुसरी मात्रा 8.74 कोटी खबरदारीच्या मात्रा)

गेल्या 24 तासात 33,87,173 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,43,384

उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे  0.33%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.48%

गेल्या 24 तासात 20,958 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,33,30,442

गेल्या 24 तासात 20,408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (5.05%)

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (4.92%)

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून)  87.48 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या, असून गेल्या २४ तासात 4,04,399 कोवीड  चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1846553) आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu