आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविडविषयीची अद्ययावत माहिती

Posted On: 27 JUL 2022 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2022

 

देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण 202 कोटी 79 लाख मात्रा (93.08 कोटी दुसऱ्या मात्रा आणि 7.81 कोटी वर्धक मात्रा यांच्यासह) देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासात 27,37,235 मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,45,026 इतकी आहे

भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण सध्या एकूण कोविड बाधितांच्या 0.33 टक्के इतके आहे

सध्याचा रोगमुक्ती दर 98.47% टक्के इतका आहे

गेल्या 24 तासात, 20,742 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,32,67,571 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासात, 18,313 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 4.31टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 4.57 टक्के

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 87 कोटी 36 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासात 4,25,337 चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845359) Visitor Counter : 138