संरक्षण मंत्रालय
सीमा क्षेत्रात सर्व प्रकारच्या हवामानासाठी अनुकूल रस्ते बांधणी
Posted On:
25 JUL 2022 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2022
देशाच्या सीमा क्षेत्रात सर्व प्रकारच्या हवामानात सुविधा पुरवण्यासाठी मागील पाच वर्षात बांधण्यात आलेल्या नव्या रस्त्यांची सीमारेषेनुसार लांबी आणि या प्रकल्पासाठी सीमा रस्ते संघटनेकडून (BRO) करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील या तक्त्यात दर्शवण्यात आला आहे.
अनुक्रमांक
|
सीमारेषेचे नाव
|
मागील पाच वर्षात सीमारेषेवर बांधण्यात आलेले रस्ते (किलोमीटरमध्ये)
|
मागील पाच वर्षातला खर्च (कोटी रुपयांमध्ये)
|
(i)
|
भारत- चीन
|
2088.57
|
15477.06
|
(ii)
|
भारत -पाकिस्तान
|
1336.09
|
4242.38
|
(iii)
|
भारत -म्यानमार
|
151.15
|
882.52
|
(iv)
|
भारत-बांगलादेश
|
19.25
|
165.45
|
|
एकूण |
3595.06 |
20767.41 |
ही माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी राज्यसभेत सरोज पांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात दिली.
* * *
S.Kakade/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844735)
Visitor Counter : 196