आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2022 9:29AM by PIB Mumbai

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 202कोटी 17 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.(92.99 कोटी दुसरी मात्रा आणि 7.30 कोटी  खबरदारीची मात्रा)

गेल्या 24 तासात 16,82,390 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,50,877

उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे  0.34%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.46% इतका आहे

गेल्या 24 तासात 18,148 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,32,28,670 इतकी आहे.

गेल्या 24 तासात 16,866 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली .

सध्या दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (7.03%) इतका आहे

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (4.49%)इतका आहे

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून)  87.27कोटी कोविड तपासण्या  घेण्यात आल्या, असून गेल्या २४ तासात 2,39,751 कोवीड  तपासण्या घेण्यात आल्या.

 

***

Jaydevi PS/VPY/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1844526) आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam