आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 23 JUL 2022 9:48AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 201.68 कोटी लस-मात्रा (92.90 कोटी दुसरी मात्रा आणि 6.93 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 34,93,209 लस-मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 1,50,100

सध्याची कोविड ॲक्टीव रुग्ण संख्या 0.34%   

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर  98.46%

गेल्या 24 तासांत 20,726 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,31,92,379 इतकी झाली

गेल्या 24 तासांत 21,411 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.46%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.46%)

आतापर्यंत एकूण 87.21 चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24  तासांत 4,80,202 चाचण्या करण्यात आल्या. 

***

AC/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844155) Visitor Counter : 124