आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ताजी स्थिती
Posted On:
21 JUL 2022 9:07AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंच्या अंतर्गत एकूण 200.91 कोटी लसीच्या मात्रा (92.77 कोटी दुसरी मात्रा आणि 6.34 कोटी खबरदारीची मात्रा) आतापर्यंत देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत,29,12,855 जणांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या
भारतातील सध्याच्या घडीला उपचाराधीन रूग्णांची संख्या 1,48,881 इतकी आहे.
उपचाराधीन रूग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रूग्णसंख्येच्या 0.34 टक्के इतकी आहे.
सध्या कोविडमुक्तीचा दर 98.46 टक्के आहे
गेल्या 24 तासांत, 18,294 रूग्ण कोरोनामुक्त तर आतापर्यंतची एकूण कोरोनामुक्त रूग्णसंख्या 4,31,50,434
गेल्या 24 तासांत, 21,566 नव्या रूग्णांची नोंद झाली.
सध्या दैनिक पॉझिटिव्हिटी दर 4.25 टक्के इतका आहे .
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.50 टक्के इतका आहे.
आतापर्यंत 87.11 कोटी एकूण चाचण्या घेण्यात आल्या; गेल्या 24 तासांत, 5,07,360 चाचण्या पार पडल्या.
***
JPS/UK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843327)
Visitor Counter : 151