आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
20 JUL 2022 10:20AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 200.61 कोटी लसींच्या मात्रा (92.71कोटी दुसरी मात्रा, 6.11वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासात लसींच्या 26,04,797 मात्रा देण्यात आल्या
भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,45,654 इतकी आहे
सध्याची सक्रीय रुग्ण संख्या 0.33% इतकी आहे
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.47% इतका आहे
गेल्या 24 तासात 18,517 रूग्ण कोविडमुक्त झाले असून, बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,31,32,140 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासात देशात कोविडच्या 20,557 नव्या रुग्णांची नोंद झाली
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.13%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.64%)
आतापर्यंत एकूण 87.06 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासात 4,98,034 चाचण्या करण्यात आल्या आहेत
***
Sonalt/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842965)
Visitor Counter : 140