कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिध्दी पत्रक
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2022 1:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
दिनांक 16.07.2022 च्या अधिकृत सुचनेनुसार, भारतीय संविधानाच्या कलम 224 नियम(1) च्या अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये देशाच्या राष्ट्रपतींनी (1) श्री किशोर चंद्रकांत संत, (2) वाल्मिकी एस ए मेनेझेस ( 3) कमल लक्ष्मी खाता (4) श्रीमती शर्मिला उत्तमराव देशमुख (5) अरुण रामनाथ पेडणेकर (6)सं दीप विष्णुपंत मारणे (7) श्रीमती गौरी विनोद गोडसे (8) राजेश शांताराम पाटील आणि (9) आरिफ शेख डॉक्टर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायधिश म्हणून नियुक्ती केली आहे.
न्याय विभाग (नेमणुक विभाग) केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय.
* * *
Jaydevi PS/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1842155)
आगंतुक पटल : 252