केंद्रीय लोकसेवा आयोग
भारतीय वन सेवा परीक्षा, 2021 चा निकाल जाहीर
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2022 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 27 फेब्रुवारी ते 6 मार्च 2022 या कालावधीत भारतीय वन सेवा परीक्षा, 2021 घेतली. परीक्षेच्या लेखी भागाच्या निकालावर आणि जून, 2022 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतींच्या आधारे, भारतीय वन सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार क्रमाने यादी दिली खाली आहे.
एकूण 108 उमेदवारांची खालील विभागणीनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे:-
|
General
|
EWS
|
OBC
|
SC
|
ST
|
TOTAL
|
|
30*
|
14
|
40
|
16
|
08
|
108#
|
*01 PwBD-1 आणि 03 PwBD-2 उमेदवारांसह. (01 PwBD-2 रिक्त जागा 01 अनुशेष PwBD-3 रिक्त पदांसह बदलली).
#PwBD-1 आणि PwBD-3 मध्ये प्रत्येकी एक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे, 02 सामान्य जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
सध्याच्या नियमांनुसार आणि उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार नियुक्त्या केल्या जातील. शासनाने नोंदवलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-
|
General
|
EWS
|
OBC
|
SC
|
ST
|
TOTAL
|
|
45
|
11
|
30
|
16
|
08
|
110$
|
खालील क्रमांक असलेल्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असेल.
|
0102984
|
0332229
|
0876037
|
0877089
|
|
1013456
|
1041106
|
1212240
|
6413809
|
|
8005805
|
|
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिसरात परीक्षा हॉलच्या इमारतीजवळ एक 'सुविधा काउंटर' आहे. या काऊंटरवर उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 आणि संध्याकाळी 05:00 च्या दरम्यान मिळवू शकतात. या काउंटरवरून वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271, 011-23098543 किंवा 011-23381125 वर. यावरही निकाल उपलब्ध आहे. www.upsc.gov.in. या आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांचे गुण उपलब्ध केले जातील.
Click here for result
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837639)
आगंतुक पटल : 189