राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती उद्या वृंदावनला देणार भेट
Posted On:
26 JUN 2022 4:42PM by PIB Mumbai
राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या (27 जून, 2022) उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे भेट देणार असून त्यावेळी ते कृष्ण कुटीर मधील महिलांशी संवाद साधणार आहेत.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837120)
Visitor Counter : 176