PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
24 JUN 2022 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 24 जून 2022


- 196.77 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- India's Active caseload currently stands at 88,284
- Active cases stand at 0.20%
- Recovery Rate currently at 98.59%
- 13,029 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,27,49,056
- 17,336 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (4.32%)
- Weekly Positivity Rate (3.07%)
- 85.98 cr Total Tests conducted so far; 4,01,649 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona
Press Information Bureau
Ministry of Information & Broadcasting
Government of India
*****


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 196.77 कोटींहून अधिक (1,96,77,33,217) मात्रांचा टप्पा पार केला. 2,54,91,739 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.61 कोटींहून अधिक (3,61,10,152) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 88,284 इतकी आहे. हे प्रमाण देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.20% आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.59% इतका आहे. गेल्या 24 तासांत 13,029 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,27,49,056. इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 17,336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 4,01,649 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.98 कोटींहून अधिक (85,98,95,036) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.07% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.32%. नोंदविण्यात आला आहे.
इतर अपडेटस्
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836796)