सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट  अहवाल - एक औपचारिक रोजगार परिदृश्य

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2022 2:24PM by PIB Mumbai

 

विशिष्ट परिमाणांमध्ये प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने, निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींवर आधारित सप्टेंबर 2017 ते एप्रिल 2022 या कालावधीतील देशाच्या रोजगार परिदृश्य संदर्भात, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

तपशीलवार प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1836713) आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Malayalam