PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 17 JUN 2022 10:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 17 जून 2022

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 195.84 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 63,063
  • Active cases stand at 0.15%
  • Recovery Rate currently at 98.64%
  • 7,985 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to

4,26,82,697

  • 12,847 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.47%)
  • Weekly Positivity Rate (2.41%)
  • 85.69 cr Total Tests conducted so far; 5,19,903 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

 

Press Information Bureau

Ministry of Information & Broadcasting

Government of India

*****  

Image

Graphic on COVID19 Updates as on 17.06.2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 195. 84 कोटी (1,95,84,03,471) मात्रांचा टप्पा पार केला. 2,52,19,258 सत्रांमधून लसीकरणाचा हा टप्पा गाठण्यात आला.

देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2022 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 3.55 कोटीहून जास्त (3,55,35,122) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रीकॉशन मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 63,063 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.15% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.64% झाला आहे. गेल्या 24 तासात 7,985 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,26,82,697 झाली आहे.

गेल्या 24 तासात  कोरोनाचे   12,847  नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासात एकूण 5,19,903 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.69 कोटींहून अधिक (85,69,10,352) चाचण्या केल्या आहेत.

देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.41 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.47 % आहे.

 

इतर अपडेटस्

***

S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834925) Visitor Counter : 121


Read this release in: Hindi , English , Urdu , Manipuri