सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी "श्रेष्ठा" या लक्ष्यीत क्षेत्रात अनुसूचित जातींच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी योजनेचा शुभारंभ केला
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2022 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2022
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी "श्रेष्ठा" या लक्ष्यीत क्षेत्रातील अनुसूचित जातींच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शिक्षणाच्या योजनेचा शुभारंभ केला.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव आर. सुब्रह्मण्यम, अतिरिक्त सचिव सुरेंद्र सिंह, गौतम बुद्ध नगर मतदारसंघाचे खासदार डॉ महेश शर्मा, या समारंभाला उपस्थित होते. अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल.


G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1830864)
आगंतुक पटल : 316