आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
30 MAY 2022 9:21AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 193.31 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 17,698 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे
गेल्या 24 तासात 2,070 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,13,440 वर
गेल्या 24 तासात 2,706 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.97%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.58%)
आतापर्यंत एकूण 85 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 2,78,267 चाचण्या करण्यात आल्या
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829364)
Visitor Counter : 171