आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
28 MAY 2022 9:17AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 193.13 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,308 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.
गेल्या 24 तासात 2,158 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,09,335 वर
गेल्या 24 तासात 2,685 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.60%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.
54%)
आतापर्यंत एकूण 84.93 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,47,637 चाचण्या करण्यात आल्या
***
Sonal Tupe/Sushma Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828929)
Visitor Counter : 127