सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट अहवाल–औपचारिक रोजगार स्थिती

Posted On: 25 MAY 2022 10:32AM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), सप्टेंबर 2017 ते मार्च 2022 या कालावधीत देशाच्या रोजगाराच्या स्थिती संदर्भातील प्रसिध्दी परीपत्रक जारी केले आहे. यात प्रगतीच्या विशिष्ट पैलूंचे मूल्यांकन, करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींचा आधार घेतला आहे. 

 

यासंदर्भात तपशीलवार माहिती सोबत जोडली आहे.

 

***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828160) Visitor Counter : 134