आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 25 MAY 2022 9:45AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 192.67 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,971 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

गेल्या 24 तासात 1,977 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,02,714 वर

गेल्या 24 तासात 2,124 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.46%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.49%)

आतापर्यंत एकूण 84.79 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,58,924 चाचण्या करण्यात आल्या.


****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828127) Visitor Counter : 156