राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धीपत्रक

Posted On: 23 MAY 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2022


दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या नायब राज्यपालपदाचा अनिल बैजल यांनी दिलेला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचे नायब राज्यपाल म्हणून विनयकुमार सक्सेना यांची, पदभार स्वीकारण्याच्या दिवसापासून नियुक्ती करताना भारताच्या राष्ट्रपतींना आनंद होत आहे.


S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827779) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi