पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अर्पण केली श्रद्धांजली
Posted On:
21 MAY 2022 9:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
"आपले माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली."
***
JPS/JW/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827145)
अभ्यागत कक्ष : 260
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam