आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 16 MAY 2022 12:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2022

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 191.37 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या  सध्या 17,317  आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04%

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.74% इतके आहे

गेल्या 24 तासांत 2,550 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून4,25,82,243 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांत 2,202 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.74%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.59%)

आतापर्यंत 84.41 कोटी  चाचण्या केल्या गेल्या; गेल्या 24 तासांत 2,97,242 चाचण्या केल्या गेल्या.

 

 

N.Chitale/S.Auti/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1825732) Visitor Counter : 165