PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 13 MAY 2022 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 13 मे 2022

  • 190.99 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 18,604
  • Active cases stand at 0.04%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 3,295 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,25,73,460
  • 2,841 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.58%)
  • Weekly Positivity Rate (0.69%)
  • 84.29 cr Total Tests conducted so far; 4,86,628 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 190.99 कोटींहून अधिक (1,90,34,90,396) 1, 90,99, 44, 803 मात्रांचा टप्पा पार केला.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.12 कोटींहून अधिक (3,05,07,974) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 20,403 इतकी आहे.हे प्रमाण  आतापर्यंत  भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत  0.05%  इतके आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा  दर 98.74% इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,295 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,25,73,460 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासात 2,841 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण of 4,86,628 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.29  कोटींहून अधिक (84,29,44,795) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.69% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  0.58% नोंदविण्यात आला आहे.

इतर अपडेट्स :

 

 

S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825226) Visitor Counter : 92


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri