आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 190.99 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 3.12 कोटींहून अधिक लसीच्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 18 हजार 604

गेल्या 24 तासात 2841 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.74%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.69%

Posted On: 13 MAY 2022 9:23AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 190.99 कोटींहून अधिक (1,90,34,90,396) -1, 90,99, 44, 8-3 मात्रांचा टप्पा पार केला.

16  मार्च 2022  पासून  12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.12 कोटींहून अधिक (3,05,07,974) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अंतरिम  अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,05,810

2nd Dose

1,00,24,711

Precaution Dose

49,34,574

FLWs

1st Dose

1,84,16,912

2nd Dose

1,75,55,305

Precaution Dose

79,51,396

Age Group 12-14 years

1st Dose

3,05,07,974

2nd Dose

98,85,187

Age Group 15-18 years

1st Dose

5,87,39,456

2nd Dose

4,32,18,084

Age Group 18-44 years

1st Dose

55,62,54,427

2nd Dose

48,20,42,776

Precaution Dose

2,87,204

Age Group 45-59 years

1st Dose

20,30,56,775

2nd Dose

18,89,79,847

Precaution Dose

8,07,506

Over 60 years

1st Dose

12,69,65,076

2nd Dose

11,77,68,750

Precaution Dose

1,56,88,626

Precaution Dose

2,96,69,306

Total

1,90,34,90,396

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 20,403 इतकी आहे.हे प्रमाण  आतापर्यंत  भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत  0.05%  इतके आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा  दर 98.74% इतका आहे.  गेल्या 24 तासांत 3,295  कोरोना रुग्ण बरे

झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,25,73,460 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासात 2,841 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण of 4,86,628  कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.29  कोटींहून अधिक (84,29,44,795) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.69% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  0.58% नोंदविण्यात आला आहे.

***

JPS/PJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1824999) Visitor Counter : 172