कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धीपत्रक

Posted On: 08 MAY 2022 11:13AM by PIB Mumbai

भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 (2) अनुसार भारताच्या राष्ट्रपतींनी देशाच्या मुख्य न्यायमूर्तींबरोबर सल्ला मसलत करून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधिः यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. नवनियुक्त न्यायाधीशांनी संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारीखेपासून त्यांची नियुक्ती गृहित धरली जाणार आहे.   

 

Sl.

Name (S/Shri Justices)

Details of Appointment

1.

Sudhanshu Dhulia, Chief Justice, Gauhati High Court

 

As Judges of the Supreme Court of India

2.

Jamshed Burjor Pardiwala, Judge, Gujarat High Court

Department of justice (Appointments Division),

Ministry of Law & justice.

***

ST/SB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823635) Visitor Counter : 224


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil