आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
04 MAY 2022 9:07AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 189.48 कोटी मात्रा देण्यात आल्या
भारतात सध्या 19,509 कोरोना रुग्ण उपचाराधीन
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05%
सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.74%
गेल्या 24 तासात 2,802 रुग्ण कोरोनातून बरे झाले . देशात आतापर्यंत एकूण 4,25,44,689 रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात देशात 3,205 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (0.98%)
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.76%)
आतापर्यंत 83.89 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,27,327 चाचण्या करण्यात आल्या.
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822512)
Visitor Counter : 205