आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
25 APR 2022 12:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 187 कोटी 71 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,522 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.
गेल्या 24 तासात 1,862 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,21,341 वर
गेल्या 24 तासात 2,541 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.84%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.54%)
आतापर्यंत एकूण 83.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,02,115 चाचण्या करण्यात आल्या.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819751)
अभ्यागत कक्ष : 186